कौशल्य व उद्योजक्ता विकास प्रशिक्षणकेंद्र प्रशिक्षक व संचालक संघटना, महाराष्ट्र राज्य
नमस्कार VTP मित्रांनो,
आज VTP समोर अनेक प्रश्न आहे, संघटना कशासाठी? संघटनेच्या शक्तीचा उपयोग काय? तिचा वापर कधी करायचा? कशासाठी करायचा? असे अनेक प्रश्न आज आपल्या समोर आहे. संघटनेची शक्ती ही कुठलेही आंदोलन करण्यासाठी किंवा प्रश्न घेऊन ते सोडविण्यासाठी निर्माण करायची नाही. मग संघटना कशासाठी हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला आहे, संघटन नेमके काय करणार या पेक्षा आपण संघटनेत काय करणार हा विचार प्रत्येक VTPला करायचा आहे. आपल्या मधील नेतृत्व गुण ओळख निर्माण करून संघटनेत सामील होऊन आपला व्यवसाय व आपली जबाबदारी ओळखायची आहे. आपण संघटनेला वेळ दिला पाहिजे. संघटनेत ज्या व्यक्तीला जे पद दिले आहे. त्याचा योग्य तो क्षमतांचा वापर करणे आवश्यक आहे, स्थानिक पातळीवर आवश्यक असलेले VTP चे प्रश्न हे संघटीत राहून सोडविता येते हे लक्षात घेतले पाहिजे, आज आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आहे, ते ओळखुन आपण त्यावर चर्चा करून त्यावर आपल्याला मात कशी काय देता येईल हा विचार आपल्याला करायचा आहे, VTP संघटन होणे ही काळाची गरज आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील VTP नी संघटन मजुबत करण्यावर भर द्यावा. आपले संघटन कौशल्य मजबुत करून आपला व्यवसाय कसा काय वाढविता येईल याचा विचार आपण सर्व VTP नी करणे गरजेचे आहे. आपले संघटन मजबूत करून आपली एकजुट दाखवून द्या. ऊठ VTP जागा हो संघटनेचा धागा हो !
उपरोक्त वेबसाइट ही आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय नौकरीविषयक योगी मार्गदर्शन मिळावे ह्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. आपण आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना येथे रजिस्टर करून वेगवेगळ्या परीक्षा व त्यांच्या mock टेस्ट बद्दल माहिती मिळण्यास एमडीटी करू शकाल.
तसेच आपल्या संघटनेची www.seditoo.com ही वेबसाइट असून यावर VTP साथी अजून खूप सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- धनंजय कांबळे, लातूर
There are more than 100 Central/ State Government Exams. Know the latest details of all the exams.
view detailsOnline exam demands online practice, ensure that by practicing subject, topic and mock test.
view detailsGet 7 Analysis reports on your Subject & Topic-wise Scores, Sectional Speed & Overall Progress.
view detailsNews that you can use, selected keeping the trends of questions asked in General Knowledge section.
view detailsNarendra Modi to launch vaccination drive on 16 Jan, says Centre; over 56 lakh doses of Covishield sent to 13 cities
National | News Source : First Post"The fact that I can use even on my mobile phone through an app is what make it perfect for me. I can use it while travelling in the bus and get the instant analysis and feedback. It is as easy as using Facebook and whatsapp and I don't have to carry books with me."
"Is a one-stop place. The mock tests keep my preparation in check. I am now more confident of writing the exam."
"I had already been doing lots of tests at home but never could understand why I did not succeed. When I saw the analysis reports on I could actually understand where I was weak. Thank you"
"I am thankful to for providing me a platform that helped me to find specific areas which needed my attention and more practice. The question-wise analysis made it easier for me to identify topics I needed to revise again."